Uncategorizedताज्या बातम्या

नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतली.

मांडवे (बारामती झटका)

नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यातील मांडवे 50 फाटा येथील श्रीराम निवासस्थान येथे शनिवारी दि. 01 जुलै 2023 रोजी सकाळी सांत्वनपर भेट घेतली.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. 26/06/2023 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळगावी डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड, येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी क्रियाकर्म करून शुक्रवार दि. 30/06/2023 पासून सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात उपलब्ध झालेले आहेत.

नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

7 Comments

  1. You actually make it appear so easy along with your presentation but I to find this matter to
    be really something that I think I would never understand. It sort of feels too complicated and
    extremely broad for me. I’m looking forward for
    your subsequent put up, I’ll try to get the grasp of it!
    Escape room lista

  2. Hi, I believe your web site could possibly be having browser compatibility problems. Whenever I look at your web site in Safari, it looks fine but when opening in IE, it’s got some overlapping issues. I just wanted to give you a quick heads up! Apart from that, great blog!

  3. You have made some good points there. I checked on the internet to find out more about the issue and found most individuals will go along with your views on this site.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort