Uncategorized

ब्रेकिंग न्यूज; २ हजाराची नोटही चलनातून बाद…

केंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून २ हजाराच्या नोटांवर बंदी आणण्याचा निर्णय…

मुंबई (बारामती झटका)

केंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून २ हजाराच्या नोटांवर बंदी आणण्याचा निर्णय…

२ हजार रुपयांची नोट व्यवहारातून काढली जाणार…

⚡३० सप्टेंबरपर्यंत लोकांना २००० च्या नोटा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत, त्या बदल्यात इतर चलन मिळणार

⚡२३ मे पासून नोटा बँकेत जमा करता येणार

⚡एकावेळी 20 हजार रुपये किंमतीच्याच मर्यादेत जमा करून घेतल्या जातील.

दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे.

आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या दोन हजारांच्या नोटा वापरता येणार आहेत, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button