श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान, पीठापुरम, यांचे महाराष्ट्रात रथयात्रेचे आयोजन.
सोलापूर (बारामती झटका)
श्रीपाद श्रीवल्लभ, पादुका दर्शन प्रसाद प्रचार रथयात्रा.
१४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता सोलापूर येथे आगमन. ठिकाण – श्री दत्त मंदिर , जक्कल मळा, विजापूर रोड , सोलापूर ( श्रीस्वामी समर्थ व श्री शंकर महाराज यांचे वास्तव्य याठिकाणी होते .
१) गुरुवार १५ जून रथयात्रा सोहळा चे प्रस्थान कार्यक्रम . सोलापूर येथून सांगलीकडे दुपारी ४ वाजता सांगली मुक्काम दत्त मंदिर विश्राम बाग , सांगली .
2) शुक्रवार 16 जून सकाळी दर्शन प्रसाद 4 वाजता मुक्काम करून कोल्हापूरकडे प्रयाण कोल्हापूर मुक्काम कोल्हापूर श्री दत्तभिक्षालिंग मंदिर. रविवार पेठ कोल्हापूर मंदिर , कोल्हापूर
3) शनिवार 17 जून सकाळी दर्शन प्रसाद, 4 वाजता साताऱ्याकडे प्रयाण
सातारा मुक्काम. समर्थ सदन , सातारा .
4) रविवार 18 जून सकाळी दर्शनाचा प्रसाद घेऊन 4 ने पुणे मुक्काम विठ्ठल रुक्मिणी मंदिर , गहुंजे ता . मावळ , जि. पुणे ‘ तसेच स्थानिक पुणे शहर साठी व्यवस्था लवकर सांगीतली जाईल .
५) सोमवार १९ जून
सकाळचे दर्शन प्रसाद दुपारी ४ वाजता मुंबई मुक्कामाकडे प्रयाण. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट , सांताकृझ , मुंबई .
6) मंगळवार 20 जून सकाळी दर्शनाचा प्रसाद घेऊन दुपारी 4 वाजता नाशिक कडे प्रयाण. नाशिक
कलिका माता मंदिर ( ग्राम दैवत ) नाशिक
७) बुधवार २१ जून रोजी सकाळी दर्शन प्रसाद, दुपारी ४ वाजता अहमदनगर मुक्काम . श्री रामकृष्ण क्षीरसागर आश्रम ,सावेडी अहमदनगर
8) गुरुवार 22 जून सकाळी दर्शन प्रसाद, दुपारी 4 वाजता जालनाकडे प्रयाण जालना मुक्काम दत्त धाम क्षेत्र जालना .
९) शुक्रवार २३ जून सकाळी दर्शन प्रसाद, दुपारी ४ वाजता परभणी मुक्कामाकडे प्रयाण. मुक्काम दत्त क्षेत्र परभणी .
10) रविवार 24 जून सकाळी दर्शन प्रसाद वाटप . परभणी येथे सांगता सोहळा होईल .येथून सायंकाळी पीठापुरमकडे प्रयाण.

शहरनिहाय ठिकाण आणि वेळ लवकरच घोषित केली जाईल, त्यानुसार सर्व जिल्हा शहर समिती त्यांनी शहर व जिल्हा याठिकाणी उचित प्रसार करावा जेणेकरुन भक्तांना दर्शन ठिकाणी येणे सोईचे होईल असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान तर्फ सोलापूर येथे १४ रोजी ७.०० वा श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकांचे आगमन होणार. श्री दत्त मंदिर, जक्कल मळा, विजापूर रोड, सोलापूर येथे मुक्काम असून दर्शन प्रसाद व प्रसार होईल. दि. १५ रोजी दुपारी ४ वा. सांगलीकडे प्रस्थान होईल.
“शिव चिदंबर”
“श्रीपाद श्रीवल्लभ” रथयात्रा दि. 14 व 15 जून.
“जक्कल मळा” (दत्त मंदिर), सात रस्ता, हॉटेल यतिराजच्या पाठीमागे, सोलापूर
मा. रूपेशजी जक्कल, सोलापूर (9422532803)
मा. डॉ. श्रीकृष्ण सावरगावकर, पुणे (9822636475)
मा. पू. शाहूराज देशपांडे, पुणे (8999797446)

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng