Uncategorizedताज्या बातम्या

सुप्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प. अमोल महाराज सुळ यांचे विझोरी येथे सुश्राव्य किर्तन होणार आहे.

स्वर्गीय सौ. रंजना अशोक काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन

माळशिरस ( बारामती झटका )

विझोरी ता. माळशिरस येथील स्वर्गीय सौ. रंजना अशोक काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दि. 12/09/2022 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अमोल महाराज सूळ मोरोची यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे‌. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे अशोक यशवंत काळे, बाबासो अशोक काळे, वनिता रुपनवर कारूंडे, राणी मेटकरी कोळेगाव व समस्त काळे परिवार विझोरी यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

आमच्या मातोश्री स्वर्गीय सौ. रंजना काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. मित्रपरिवार व नातेवाईक यांना हस्ते पर हस्ते आमंत्रण व निमंत्रण दिलेले आहे.

नजरचुकीने आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे रोहितदादा पवार विचार मंचाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासो अशोक काळे व समस्त काळे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort