पानीव येथे ह. भ. प. धनंजय महाराज गुरव, धोंडेवाडी यांचे कीर्तन होणार
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/12/Screenshot_2023_1217_170530-635x470.png)
कै. मधुकर सातपुते यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
पानीव (बारामती झटका)
पानीव ता. माळशिरस, येथे कै. मधुकर आप्पा सातपुते यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दि. १८/१२/२०२३ रोजी दुपारी १२ वा. ह. भ. प. धनंजय महाराज गुरव धोंडेवाडी, ता. पंढरपूर, यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन हॉटेल आसरा पानीव, येथे करण्यात आले आहे.
सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ यांनी नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त सातपुते परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/12/Screenshot_2023_1217_170554.png)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/12/Screenshot_2023_1216_221353-695x1024.png)
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.