माळशिरस येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम ह. भ. प. भागवताचार्य रूपालीताई सवणे (परतुरकर) यांचे कीर्तन होणार
कै. तुकाराम मस्के यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे कै. तुकाराम निवृत्ती मस्के यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम ह. भ. प. भागवताचार्य रूपालीताई सवणे (परतुरकर) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन गुरुवार दि. २३/५/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत मस्के मळा, पिलीव रोड, ५९ फाटा, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
यावेळी कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याची विनंती समस्त मस्के परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
certainly like your website but you need to take a look at the spelling on quite a few of your posts Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to inform the reality nevertheless I will definitely come back again
Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do it Your writing style has been amazed me Thank you very nice article