Uncategorizedताज्या बातम्या

डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांना अमेरिकेतील साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी कडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान.

दिल्ली (बारामती झटका)

गेली १७ वर्ष समुपदेशन क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांच्या कार्याचा आढावा साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने घेतला व २८ एप्रिल २०२३ रोजी हॉटेल समर्थ न्यू दिल्ली येथे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार मनिष गोईल व ईतर मान्यवरांच्या हस्ते मानसशास्त्र या विषयामध्ये मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी संपूर्ण भारत भरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. तसेच अमेरिकेवरून साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी चे सदस्य देखील उपस्थित होते. डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांनी महाविद्यालयीन शिक्षण बि. ए. मानसशास्त्र पूर्ण करून पुर्ण वेळ मानसशास्त्र विषयात काम सुरु केले, पुढे त्यांनी योग शिक्षक व निसर्गोपचार तज्ञ बनून त्यामध्ये देखील डॉक्टरेट मिळवली. त्यांनी आता पर्यंत मानसशास्त्र या विषया संदर्भात अनेक विषयांचे प्रशिक्षण घेतले आहे व घेत आहेत.

सरांचे दुर्वा एज्युकेशन समुपदेशन व प्रशिक्षण केंद्र डोंबिवली – मुंबई येथे आहे तसेच सरांची डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशन देखील आहे. सरांनी आतापर्यंत हजारो लोकांचे समुपदेशन केले आहे, अनेक प्रेरणादायी व मार्गदर्शनात्मक व्याखान दिली आहेत व त्यांच्या अनुभवातून ते समाजामध्ये अनेक सक्षम समुपदेशक देखील घडवत आहेत. ज्या क्षेत्रामध्ये, ज्या विषयामध्ये आपण गेली १७ वर्ष प्रामाणिकपणे कार्य करत आहोत, त्याच विषयात आपल्याला मानद डॉक्टरेट पदवी मिळावी हे खरच अभिमानास्पद व अविस्मरणीय आहे. त्याबद्दल डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांनी साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिवर्सिटी व अयोजकांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

1,077 Comments

  1. pharmacies in mexico that ship to usa [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmaceuticals online[/url] medication from mexico pharmacy

  2. mexico drug stores pharmacies [url=https://northern-doctors.org/#]northern doctors pharmacy[/url] buying prescription drugs in mexico online

  3. п»їbest mexican online pharmacies [url=http://northern-doctors.org/#]mexican pharmacy northern doctors[/url] buying from online mexican pharmacy

  4. mexico pharmacies prescription drugs [url=https://northern-doctors.org/#]mexican mail order pharmacies[/url] mexico drug stores pharmacies

  5. reputable mexican pharmacies online [url=https://northern-doctors.org/#]mexican mail order pharmacies[/url] purple pharmacy mexico price list

  6. mexican online pharmacies prescription drugs [url=http://cmqpharma.com/#]buying prescription drugs in mexico[/url] medication from mexico pharmacy

  7. reputable mexican pharmacies online [url=https://cmqpharma.com/#]cmq mexican pharmacy online[/url] buying prescription drugs in mexico online

  8. mexico pharmacies prescription drugs [url=https://foruspharma.com/#]mexican mail order pharmacies[/url] mexico pharmacies prescription drugs

  9. pharmacies in mexico that ship to usa [url=https://mexicandeliverypharma.com/#]medication from mexico pharmacy[/url] best online pharmacies in mexico

  10. mexican drugstore online [url=http://mexicandeliverypharma.com/#]reputable mexican pharmacies online[/url] pharmacies in mexico that ship to usa

  11. best online pharmacies in mexico [url=https://mexicandeliverypharma.online/#]mexican border pharmacies shipping to usa[/url] purple pharmacy mexico price list

  12. medication from mexico pharmacy [url=https://mexicandeliverypharma.online/#]buying from online mexican pharmacy[/url] best online pharmacies in mexico

  13. medicine in mexico pharmacies [url=https://mexicandeliverypharma.com/#]mexico pharmacies prescription drugs[/url] mexican mail order pharmacies

  14. pharmacies in mexico that ship to usa [url=https://mexicandeliverypharma.online/#]pharmacies in mexico that ship to usa[/url] buying prescription drugs in mexico

  15. mexican pharmaceuticals online [url=https://mexicandeliverypharma.online/#]reputable mexican pharmacies online[/url] buying prescription drugs in mexico online

  16. medicine in mexico pharmacies [url=https://mexicandeliverypharma.online/#]medication from mexico pharmacy[/url] п»їbest mexican online pharmacies

  17. pharmacie en ligne france livraison belgique [url=https://pharmaciepascher.pro/#]pharmacie en ligne sans ordonnance[/url] trouver un mГ©dicament en pharmacie

  18. mexican border pharmacies shipping to usa [url=https://mexicanpharm1st.com/#]best online pharmacies in mexico[/url] purple pharmacy mexico price list

  19. mexican online pharmacies prescription drugs [url=https://mexicanpharm1st.com/#]mexico drug stores pharmacies[/url] mexican online pharmacies prescription drugs

  20. пин ап вход [url=http://pinupzerkalo.fun/#]Пин Ап Казино Официальный Сайт в России[/url] пинап казино

  21. пин ап казино официальный сайт [url=http://gramster.ru/#]Gramster[/url] пин ап казино официальный сайт

Leave a Reply

Back to top button