डॉ. विकास आमटे यांनी कॅन्सरवर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय
अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम
एसकेपी महाराष्ट्र न्यूज
स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा. ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासांनी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा. भाज्यांवर, सॅलडवर, आईसक्रीम, सुप, डाळी, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन.. सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल.
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत. सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, पण त्याचे फायदेही खूप आहेत ?
लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते आणि हाच भाग आपण वाया घालवतो. लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण, त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते. लिंबाच्या सालीचा एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..
तुम्ही तुमच्या गरजू मित्र / मैत्रिणींना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्टपण नाही आहेत.
विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आजपर्यंत किती लोकांना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो. लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगसवर सुद्धा होउ शकतो. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे.
लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळांमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात.
लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते. आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशींवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्यांना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा. तुमचे संपुर्ण शरीर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल…
डॉ. विकास बाबा आमटे
आनंदवन
Great write-up! Your analysis is spot-on. For those wanting to explore more, this link is helpful: FIND OUT MORE. What are your thoughts?