Uncategorizedताज्या बातम्या
पारूबाई प्रल्हाद गायकवाड यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय बौद्ध महासभा माळशिरस तालुका शाखाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या आजी स्व. पारूबाई प्रल्हाद गायकवाड यांचे बुधवार दि. २७/७/२०२२ रोजी दुपारी ३.३० वा. पिंपरी बु. ता. इंदापूर, येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात ६ मुले, ६ सुना, ४ मुली, नातवंडे व खापरतुंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी ६.३० वा. पिंपरी बु. येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ईश्वर गायकवाड परिवारास यातून बाहेर पडण्यास बळ देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि स्व. पारूबाई गायकवाड यांच्या आत्म्यास देव शांती देवो, हीच बारामती झटका परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng