असंख्य ग्राहकांच्या मनावर अधिराज्य करणारी साळमुख फाट्याची सुप्रसिद्ध आणि मंगलमूर्ती मिसळ आणि भेळच्या नवीन शाखेचा शुभारंभ
टेंभुर्णी येथे मंगलमूर्ती मिसळ व भेळच्या नवीन शाखेचे उद्घाटन होणार
अजिंक्यराणा पाटील, प्रणव मालक परिचारक, अभिजीत पाटील, गणेश पाटील आदी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार संपन्न
टेंभुर्णी (बारामती झटका)
टेंभुर्णी येथे असंख्य ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी साळमुख फाट्याची सुप्रसिद्ध मंगलमूर्ती मिसळ आणि भेळ या नवीन शाखेचे उद्घाटन अजिंक्यराणा पाटील पंचायत समिती सदस्य मोहोळ, युवक नेते प्रणव (मालक) परिचारक, अभिजीत (आबा) पाटील चेअरमन, विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे, गणेश (दादा) पाटील अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर, यांच्या शुभहस्ते टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर भोसे पाटी येथे बुधवार दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वा. होणार आहे.
सदर उदघाटन समारंभ पै. भोजराज (तात्या) माने युवा नेते गिरझणी, पै. दयानंद (नाना) महाडिक अध्यक्ष अटकेपार झेंडा ग्रुप, पै. अमर भैया जगदाळे युवा नेते इंदापूर तालुका, भारत तात्या जमदाडे उपसरपंच भोसे, दत्तात्रय (भैय्या) मगर युवा नेते निमगाव, दत्तात्रय (भाऊ) ढवळे पाटील मा. सरपंच सापटणे, सज्जन (भाऊ) भोसले मा. सरपंच पांढरेवाडी आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी या शुभारंभ प्रसंगी खवय्येप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मार्गदर्शक शंभूराजे निकम संस्थापक, मंगलमूर्ती उद्योग समूह, प्रवीण माने संस्थापक, मंगलमूर्ती उद्योग समूह यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng