ताज्या बातम्याराजकारण

मोहिते पाटील घराणे राजकारणातून हद्दपार होणार अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सरकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस पक्ष असा राजकीय प्रवास झाला. त्यांच्या पश्चात विजयसिंह मोहिते पाटील यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, व आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असा राजकीय प्रवास आहे. सध्याच्या माढा लोकसभेच्या निवडणुकीतील शिवरत्नवरील मोहिते पाटील यांचा निर्णय राजकारणातून हद्दपार होणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्या संमतीने धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून तुतारी हातात घेतली आहे, हे भाजपमधील नवीन पिढीच्या अतिशय फायद्याचे ठरणार आहे. कारण मोहिते पाटील घराण्याने तुतारी हातात घेतली.

माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे व करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे दोन्ही शिंदे बंधू अतिशय जोमाने कामाला लागलेले आहेत. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना जास्तीत जास्त मतदान देण्यासाठी दोन्ही तालुक्यातून प्रयत्न सुरू आहेत. इतरही सर्व घटक त्यामध्ये माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरमामा बागल यांच्या कन्या रश्मीताई बागल, माजी आमदार जगताप साहेब व इतर महायुतीतील सर्व पदाधिकारी अतिशय जोमाने कामाला लागलेले आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यातून त्यांनी म्हटल्याप्रमाणे 2 लाखांचे लीड नक्की मिळणार आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा रणजीतसिंह मोहिते पाटील यांना भाजपचा प्रचार करावा लागणार अन्यथा, आमदारकीवर पाणी सोडावे लागणार आहे. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना मतदारसंघामध्ये केलेल्या विकासकामांचा मोठा फायदा होणार आहे. दमदार आमदार आरोग्यदूत धडाकेबाज राम सातपुते यांनी मांडवे येथील श्रीराम मेळाव्यातून जो काही संदेश द्यावयाचा आहे, तो संदेश सामान्य मतदारांना नक्कीच दिला आहे. त्यामुळे कोणीही असू द्या, माळशिरस मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मते पडणार यात शंका नाही.

सांगोला मतदारसंघातून शहाजी बापू व दीपक आबा साळुंखे पाटील व इतरही समविचारी घटक पक्षांकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना नक्कीच त्या ठिकाणी मताधिक्य मिळणार आहे. आणि आता उरला प्रश्न फलटण आणि माण तालुका या ठिकाणी होणाऱ्या मतदानामध्ये 75 टक्के मतदान हे आमदार जयकुमारजी गोरे व इतर घटक पक्षांच्या नेत्यामुळे मिळणार आहे. फलटण तालुक्यात विविध विकासाची कामे व अनेक प्रलंबित प्रश्न सोडवलेले आहेत. शेवटी फलटणचा स्थानिक उमेदवार म्हणून रणजीतसिंह यांना अपेक्षेपेक्षा जास्तीचे मताधिक्य नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे माढा मतदारसंघाचा विजय आणखी सुकर होणार आहे. तीन लाखांच्यावरती लीड राहणार व या सर्व घडामोडीमध्ये भविष्यात मोहिते पाटील घराण्याचे राजकारणातील वर्चस्व कमी होत जाणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. कारण, शेवटी राज्यात व देशात हे भाजपचे सरकार येणार आहे. त्यामुळे सहकार व इतर सामाजिक संस्थेत काम करताना मोहिते पाटील घराण्याला अत्यंत अडचणींना सामोरे जावा लागणार आहे, यात शंका नाही.

तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा पाच आमदार असल्याने लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना उमेदवारी मिळाल्याने सोलापूर मतदार संघसुद्धा भाजप विजयी होणार, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील विरोधक पुन्हा एकवटलेले आहेत. माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोहिते पाटील घराणे राजकारणातून हद्दपार होईल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

79 Comments

  1. Şişli elektrik arıza servisi Şişli’de 7/24 elektrikçi hizmeti, elektrik sorunlarının acil durumlarında müşterilere kesintisiz bir hizmet sunar. Profesyonel ekipler, günün her saati müdahale ederek elektrik sorunlarını hızlıca çözerler ve kesintisiz enerji sağlarlar. Müşterilerin elektrik ihtiyaçlarını karşılamak için her zaman hazır bir şekilde hizmet verirler. https://barauditoriump2.com/?p=51145

  2. online pharmacy canada [url=http://canadaph24.pro/#]canadian pharmacies[/url] reliable canadian pharmacy

  3. canada pharmacy online [url=http://canadaph24.pro/#]canadian pharmacy cheap[/url] global pharmacy canada

  4. cost cheap propecia without dr prescription [url=http://finasteride.store/#]order generic propecia price[/url] cost generic propecia no prescription

  5. lisinopril tabs 40mg [url=http://lisinopril.network/#]lisinopril 120 mg[/url] lisinopril 10mg tablets

  6. get generic propecia pill [url=https://finasteride.store/#]buy propecia no prescription[/url] order propecia no prescription

  7. lisinopril 49 mg [url=https://lisinopril.network/#]cost of lisinopril 2.5 mg[/url] lisinopril generic 20 mg

  8. tamoxifen side effects forum [url=http://nolvadex.life/#]tamoxifen mechanism of action[/url] where to buy nolvadex

  9. cost of cheap propecia price [url=http://finasteride.store/#]cost generic propecia prices[/url] get generic propecia pills

  10. lisinopril price uk [url=https://lisinopril.network/#]can i buy lisinopril over the counter in canada[/url] zestril no prescription

  11. lisinopril 10 mg price [url=http://lisinopril.network/#]drug lisinopril[/url] 20 mg lisinopril tablets

  12. cheap propecia [url=http://finasteride.store/#]cheap propecia for sale[/url] buy generic propecia no prescription

  13. Buy Viagra online cheap [url=https://viagras.online/#]Sildenafil Citrate Tablets 100mg[/url] viagra canada

  14. Buy Tadalafil 10mg [url=https://cialist.pro/#]buy cialis overseas[/url] Generic Cialis without a doctor prescription

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort