मोबाईल हॅक करून मागितली १४ लाखाची खंडणी.
ओळखीच्या व्यक्ती विरोधात पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद
पुणे ( बारामती झटका लोकमत साभार )
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगत अनोळखी व्यक्तींनी तरुणाचा मोबाईल हॅक केला. तसेच त्याच्या मोबाईल क्रमांकावर बदनामीकारक अश्लील संदेश पाठविले. तसेच तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून १३ लाख ८७ हजार ८६५ रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आंबेगाव येथे राहणाऱ्या एका तीस वर्षीय तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. दि. १ सप्टेंबर २०११ ते दि. २ जून २०२२ या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून आरोपींनी तरुणास गुगल प्ले स्टोअरवरून कॅश ॲडव्हान्स आणि स्मॉल लोन आणि ॲप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगत त्याच्या मोबाईलमधील सर्व संपर्क क्रमांक व माहिती चोरली.
फिर्यादीच्या बँक खात्यात मागणी केलेली नसतानाही पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली खंडणी मागण्यात आली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
> Sorry to be a bother, but I was informed that you have either a Residential or Business debt to pay off.
>
> When this is true, we at Cancel1Mortgage.info guarantee your debt will be paid off/Discharged/Extinguished in 14 days when you follow our Client Instructions.
>
> Please visit Cancel1Mortgage.info today and order your debt removal securities Processing now which is 100% legal and ordered by courts to be debt payment.
>
> Thank you for your business and for extinguishing your debt through Cancel1Mortgage.info when you decide to use our very successful registered Promissory Note securities to pay off your debt in 14 days Guaranteed.
>
> You may also contact me, David Young de God, through SKYPE with dayglobal..
>
> Thank you again for reading..