सौंदणे येथे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण
मोहोळ (बारामती झटका)
जगात सर्वात मोठा पक्ष आसलेला भारतीय जनता पार्टीच्या 43 वा स्थापना दिवसानिमीत्त मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. शंकरराव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संतोष नामदे, माजी सरपंच भास्कर माने, ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्त समिती सदस्य रमेश भानवसे, जि. प. प्राथमिक शाळा शिक्षण समिती सौंदणेचे अध्यक्ष तुकाराम भानवसे, सौंदणे तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष गोरख भानवसे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा माळी महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, महेश बाळू भानवसे, किसन वाघमारे, पोपट भानवसे, विष्णू वाघमारे, शिवाजी माळी, प्रेमनाथ सोनवणे, अविनाश मोकाशी, सुभाष भानवसे, सागर वाघमारे, अभिमान भानवसे, निवृति राऊत, रुपेश चौधरी, तानाजी नामदे, सचिन भानवसे, संजय भानवसे, धनंजय भानवसे, आनंदा भानवसे, माळी महासंघाचे अमोल नामदे, संतोष भानवसे, दत्ता राऊत, सुग्रीव भानवसे, सुदाम नामदे, राजेंद्र भानवसे, भारत राऊत, राजेंद्र मोकाशी, विनायक भानवसे, आनंदा भानवसे, सयाजी राऊत, चंद्रकांत चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng