Uncategorizedताज्या बातम्या
प्रजासत्ताक दिनाच्या ७५ वा वर्धापनदिन समारंभाचे रविवारी आयोजन
बारामती (बारामती झटका)
प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.१५ वा. बारामती येथील रेल्वे मैदानावर होणार असून शासकीय ध्वजारोहण उप विभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते होणार आहे.
शासकीय ध्वजारोहण समारंभास शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.