Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भाजपचे समन्वयक व प्रांतिक सदस्य के. के. पाटील यांचा गाव भेट दौरा…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस विधानसभा 254 मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजपचे माळशिरस तालुका समन्वयक के. के. पाटील यांचा सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी पिलीव, बचेरी, शिंगोर्णी, कोळेगाव, फळवणी, तांदुळवाडी, शेंडेचिंच, धानोरे, तोंडले, बोंडले, दसुर असा गाव भेट दौरा आहे.

त्यांच्या सोबत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख बाळासाहेब सरगर यांचा संयुक्त गावभेट दौरा सकाळी 09 वाजल्यापासून सायंकाळी 05 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

  1. Your blog is a beacon of light in the often murky waters of online content. Your thoughtful analysis and insightful commentary never fail to leave a lasting impression. Keep up the amazing work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button