ताज्या बातम्या
ॲड. प्रणिता रूपनवर-करे भारत सरकारच्या नोटरीपदी निवड
इंदापूर (बारामती झटका)
ॲड. प्रणिता रूपनवर-करे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्या पनवेल न्यायालयात वकिली करत आहेत.
ॲड. प्रणिता रूपनवर-करे या मूळच्या इंदापूर तालुक्यातील जांब या गावच्या रहिवाशी असून गेली सात वर्ष पनवेल या ठिकाणी वकिली करत आहेत. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत करण्याची तयारी या सर्वांच्या जोरावर त्यांनी हे यश कमाविले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
https://unlimit-casino-se.com/
Great write-up! Your analysis is spot-on. For those wanting to explore more, this link is helpful: FIND OUT MORE. What are your thoughts?