बापूराव सिद व सोपान टेळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आट्यापाट्या स्पर्धा.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस सिदाचीवाडी येथे बापूराव सिद व सोपान टेळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आट्या-पट्ट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम बक्षीस श्रीकृष्ण तालीम मंडळ शिरढोण यांनी पटकावले आहे. यातील दुसरे बक्षीस जय बिरोबा कचरेवाडी, तिसरे बक्षीस जय हनुमान तांदुळवाडी, चौथे बक्षीस श्रीराम पेहे, पाचवे बक्षीस जय शिवशक्ती नेवरे, सहावे बक्षीस श्रीराम आट्यापाट्या संघ या संघाने पटकावले आहेत. या सामन्याचे उद्घाटन माळशिरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. घोळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर मारुतीराव पाटील, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पांडुरंग वाघमोडे, नगरसेवक कैलास वामन, नगरसेवक आजिनाथ वळकुंदे, नगरसेवक रघुनाथ चव्हाण, नगरसेवक दादा शिंदे, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे, माजी नगराध्यक्ष आकाश काका सिद, डॉक्टर संजय सिद, चेअरमन शामराव वाघमोडे, रशीद भाई शेख, ॲड. दादासाहेब पांढरे, मोहन टेळे, गोपाळ सिद, बाळासाहेब वाघमोडे, आगतराव सिद, धुळदेव टेळे, भिवाजी टेळे, संपत वाघमोडे, राजाभाऊ टेळे, विठ्ठल टेळे, लक्ष्मण सिद, हनुमंत सिद, दत्तात्रय सिद आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाबाजी टेळे, धुळदेव सिद, किशोर सिद, सचिन टेळे, शैलेश टेळे, आदेश टेळे, तुषार (पांडुरंग) सिद, भाऊसाहेब टेळे, अमोल सिद, दीपक टेळे, अण्णा सिद, नितीन टेळे, बापूराव टेळे, भीमराव टेळे, सचिन सिद, जगन्नाथ वगरे, आजिनाथ टेळे, अण्णा बबन सिद, संदीप टेळे, चैतन्य टेळे, मधुकर लवटे, तुषार सिद, अण्णा सिद, दीपक पांढरे, गोरख साठे, दादा साठे, शेखर टेळे, सुरेश सिद, आजिनाथ सिद, राजाभाऊ ठवरे आदींनी परिश्रम घेतले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
ASIA4D >> Layanan Situs Resmi Slot Bet 200 Winrate Tertinggi Gampang JP
Kalorifer Sobası odun, kömür, pelet gibi yakıtlarla çalışan ve ısıtma işlevi gören bir soba türüdür.
Kalorifer Sobası odun, kömür, pelet gibi yakıtlarla çalışan ve ısıtma işlevi gören bir soba türüdür. Bu soba, içindeki yakıtın yanmasıyla oluşan ısıyı doğrudan çevresine yayar ve aynı zamanda suyun ısınmasını sağlar.
Thanks I have just been looking for information about this subject for a long time and yours is the best Ive discovered till now However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply
Thanks I have just been looking for information about this subject for a long time and yours is the best Ive discovered till now However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply
qz14pd
txr8e2
1bt1cc
ij7d7w