भाजपच्या तालुका सरचिटणीस पदी संजय देशमुख यांची निवड
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका सरचिटणीस पदी संजय देशमुख यांची सलग तिसऱ्यांदा करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिले.
यावेळी देशमुख बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, जिल्हा नियोजन समिती सदस्य के. के. पाटील, सोपानकाका नारनवर, हनुमंतराव सुळ, बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे आदी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भारतीय जनता पार्टीची बूथ तिथे शाखा काढणार असल्याचे सांगितले. तसेच तालुक्यात बुथ प्रमुख सुपर वॉरियर्स पन्ना प्रमुख आदी तयार करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बारामती झटकाशी बोलताना सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Üsküdar Noktasal Su Kaçağı bulma Üsküdar’deki kanal görüntüleme hizmetlerinin, çevreye duyarlı ve güvenli ekipmanlarla yapılması önemlidir. Bu, hem işçilerin hem de çevrenin sağlığını korur. https://onetable.world/read-blog/38541