अशोकदादा देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले.
सोलापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी जाहीर केल्या. यामध्ये माळशिरस शहरातील अशोकदादा देशमुख यांची पुनश्च सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.
यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, श्री. वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
child porn