Uncategorized

माने देशमुख आणि निंबाळकर यांचा विवाह थाटामाटात संपन्न

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर शेरी येथील श्री. मारुतीराव गणपतराव माने देशमुख यांची नात व श्री. नामदेवराव मारुतीराव माने देशमुख, वेळापूर शेरी ता. माळशिरस, जि. सोलापूर यांची सुकन्या व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष श्री. कमलाकर मारुतीराव माने देशमुख यांची पुतणी चि. सौ. कां. ऋतुजा व कै. शंकरराव नारायणराव निंबाळकर यांचे नातू व श्री. अजिनाथ शंकरराव निंबाळकर मु. पो. येळीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव विशाल यांचा शुभविवाह आज दि. 7/5/2023 रोजी इंद्रनील मंगल कार्यालय, वेळापूर येथे थाटामाटात पार पडला.

यावेळी वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. मदनसिंह मोहिते पाटील, विधानपरिषदेचे आ. श्री. रणजीतसिंह मोहिते पाटील, कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या सुविद्य पत्नी सौ. संस्कृतीताई सातपुते, सहकार महर्षीचे संचालक राजेंद्र मोहिते, निरा-भीमा कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब माने देशमुख, महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतभैय्या माने देशमुख, पंचायत समिती सदस्य ओंकार माने देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, स्वाभिमानीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल बिडवे, तालुकाध्यक्ष अजित बोरकर, वेळापूर शहराध्यक्ष सचिन पवार, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोपाळ घारगे, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवासकाका कदम पाटील तसेच माने देशमुख परिवारातील सर्व युवक व ज्येष्ठ मान्यवर मान्यवर वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort