चि. ज्ञानदेव कोळेकर, मोटेवाडी व चि. सौ. कां. अनिता तरंगे, तरंगफळ आणि चि. अमोल कोळेकर, मोटेवाडी व चि. सौ. कां. रूपाली वाघमोडे, जाधववाडी यांचा शाही शुभविवाह होणार संपन्न
प्रेषक – रावसाहेब कृष्णा खरात माजी सरपंच ग्रामपंचायत, मोटेवाडी, हरी पवळे, लक्ष्मण कोळेकर यांच्यावतीने शुभ विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन
मोटेवाडी (बारामती झटका)
कै. तुकाराम गोपाळ कोळेकर यांचे नातू व श्री. मारुती तुकाराम कोळेकर रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. ज्ञानदेव व कै. गजानन लक्ष्मण तरंगे यांची नात व श्री. काशिनाथ गजानन तरंगे रा. तरंगफळ, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. अनिता आणि कै. तुकाराम गोपाळ कोळेकर यांचे नातू व श्री. मारुती तुकाराम कोळेकर रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, यांचे कनिष्ठ सुपुत्र चि. अमोल व कै. निवृत्ती तात्या वाघमोडे यांची नात व श्री. तुकाराम निवृत्ती वाघमोडे रा. जाधववाडी, ता. माळशिरस, यांची ज्येष्ठ सुकन्या चि. सौ. कां. रूपाली यांचा शाही शुभ विवाह सोहळा शुक्रवार दि. १५/१२/२०२३ रोजी दुपारी १ वा. ३१ मि. या शुभमुहूर्तावर मोटेवाडी, कोळेकर वस्ती, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक रावसाहेब कृष्णा खरात माजी सरपंच ग्रामपंचायत, मोटेवाडी, हरी विठोबा पवळे, लक्ष्मण भगवान कोळेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजर चुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून शुभविवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद द्यावेत अशी विनंती, समस्त कोळेकर, तरंगे व वाघमोडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.