चि. रणजीत यमगर आणि चि. सौ. कां. चंद्रभागा गोरड यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार..

प्रेषक
श्री. महादेव (अण्णा) विष्णू यमगर
श्री. दादासाहेब कृष्णा यमगर
श्री. रामदास मल्हारी यमगर
मु. पो. गोरडवाडी ता. माळशिरस.
गोरडवाडी (बारामती झटका)
श्री. विष्णू यशवंत यमगर यांचे नातू व श्री. महादेव (अण्णा) विष्णू यमगर रा. गोरडवाडी ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ सुपूत्र चि. रणजीत आणि श्री. बाजीराव देनबा गोरड यांची नात व श्री. नवनाथ बाजीराव गोरड रा. गोरडवाडी, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. चंद्रभागा यांचा सोमवार दि. 21/10/2024 रोजी दुपारी 01 वाजून 15 मिनिटे या शुभ मुहूर्तावर भगवंत मंगल कार्यालय, सदाशिवनगर नजीक, जाधववाडी रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी लग्न समारंभास उपस्थित राहावे असे प्रेषक श्री. महादेव (अण्णा) विष्णू यमगर, श्री. दादासाहेब कृष्णा यमगर, श्री. रामदास मल्हारी यमगर यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस आमंत्रण अथवा आणि निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे सौ. सुमन व श्री. विष्णू यशवंत यमगर, सौ. शोभा व श्री. नाना विष्णू यमगर, सौ. सावित्री व श्री. महादेव विष्णू यमगर, सौ. कोमल व श्री. जालिंदर विष्णू यमगर आणि समस्त यमगर गोरडवाडी यांच्यावतीने लग्न समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Sugar defender reviews : sugar defender reviews
Thinker Pedia I like the efforts you have put in this, regards for all the great content.
Güncel av raporlari balik avi raporlari avraporlari
istanbul ataşehir vozol satış noktası, Ataşehir Vozol hemen sipariş ver
Türkiye’nin en güvenilir, petshop markası. Petshopa.com ile güvenli alışverişin keyfini çıkarın.