धनलक्ष्मी ज्वेलर्स चा धनलक्ष्मी दिवाळी ट्रिपल महाधमाका…

अकलूज (बारामती झटका)
अकलूज शहरात 1991 पासून सुरू केलेल्या धनलक्ष्मी ज्वेलर्स यांनी धनलक्ष्मी दिवाळी ट्रिपल महाधमाका 2026 सुरू केलेला आहे. सोने दागिन्यांवर घडणावळ 6.99% पासून, 75000 पेक्षा जास्त सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आणि हमखास येवला पैठणी अगदी मोफत सुरू केलेले आहे.
लकी ड्रॉ 45 आकर्षक बक्षिसे आहेत. त्यामध्ये अल्टो कार, रॉयल इन्फिल्ड, बुलेट, जुपिटर स्कूटी, आणखी भरपूर आकर्षक बक्षिसे आहेत. त्याचबरोबर 75000 पेक्षा जास्त खरेदी करणाऱ्यांना तिहेरी लाभ मिळणार आहे. लकी ड्रॉ कुपन हमखास येवला पैठणी अगदी मोफत व हिऱ्यांच्या दागिन्यावर 80 टक्के सूट मिळणार आहे. ऑफर कालावधी 18 ऑक्टोंबर 2026 ते 28 डिसेंबर 2026 कालावधी राहणार आहे.

तरी धनलक्ष्मी ज्वेलर्स, महर्षी चौक, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे फोन नंबर 02185-224504, मोबाईल 9112024504 या नंबर वर संपर्क साधावा. असे BS ग्रुपच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



