ताज्या बातम्या

गोरडवाडी गावचे माजी सरपंच भिकाजी बाबा गोरड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

गोरडवाडी (बारामती झटका)

गोरडवाडी गावचे माजी सरपंच भिकाजी बाबा गोरड यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. 02/08/2024 रोजी उपचारा दरम्यान सकाळी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर गोरडवाडी हद्दीतील बिरोबा मंदिर पांढरे देऊळ येथील निवासस्थानाशेजारील शेतामध्ये सायंकाळी पाच वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

गोरडवाडी गावचे पंधरा वर्षांपासून सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये गावच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. त्यांचा शांत व संयमी स्वभाव होता. सर्वांना सोबत मिळून मिसळून काम करणारे विकासात्मक व्यक्तिमत्व होते. त्यांनी अनेक गावांमध्ये विकास कामे केलेली आहेत. त्यांच्या दुःखद निधनाने गोरडवाडी गावामध्ये राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे.

गोरड परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

7 Comments

  1. Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job

  2. I just could not leave your web site before suggesting that I really enjoyed the standard information a person supply to your visitors Is gonna be again steadily in order to check up on new posts

  3. Simply desire to say your article is as surprising The clearness in your post is simply excellent and i could assume you are an expert on this subject Fine with your permission let me to grab your feed to keep up to date with forthcoming post Thanks a million and please carry on the gratifying work

  4. Enhance your Dubai journey with our luxury car rentals. Drive in style with our exclusive selection of sports cars and exotic models, designed to deliver the perfect combination of elegance, comfort, and performance.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button