ताज्या बातम्या

चि. सौ. कां. मोनाली जाधव, मळोली आणि चि. अमित शिंदे पाटील, नागज यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

श्री. विकास रावसाहेब जाधव, मळोली व श्री. राजकुमार रामचंद्र शिंदे पाटील, नागज यांचे ऋणानुबंध रेशीम गाठीत जुळणार आहेत..

मळोली (बारामती झटका)

श्री. रावसाहेब कृष्णा जाधव यांची नात व सौ. प्रतिभा व श्री. विकास रावसाहेब जाधव रा. मळोली, ता. माळशिरस, यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. मोनाली जाधव आणि स्वर्गीय रामचंद्र आबासाहेब शिंदे पाटील यांचे नातू व सौ. नंदिनी व श्री. राजकुमार रामचंद्र शिंदे पाटील रा. नागज, ता. कवठेमंहाकाळ, यांचे चि. अमित शिंदे पाटील यांचा शाही शुभ विवाह सोहळा गुरुवार दि. 04/01/2024 रोजी दु. 12 वाजून 31 या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय 61 फाटा, माळशिरस-अकलूज, माळशिरस रोड, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत निमंत्रण अथवा आमंत्रण हस्ते परहस्ते नजर चुकीने राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे समस्त जाधव परिवार, मळोली यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

123 Comments

  1. buy propecia prices [url=http://propeciaf.online/#]buying propecia without rx[/url] cost propecia for sale

  2. canadian pharmacy coupon [url=https://36and6health.com/#]36and6health[/url] canada pharmacy not requiring prescription

  3. canadian pharmacy oxycodone [url=https://cheapestcanada.com/#]cheapest canada[/url] canadian pharmacy online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort