ताज्या बातम्यासामाजिक
कालकतीथ जनाबाई संदिपान धाईंजे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन…

माळशिरस (बारामती झटका)
आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे यांच्या मातोश्री कालकतीथ जनाबाई संदिपान धाईंजे त्यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त फुलांचा कार्यक्रम शुक्रवार दि. 25/04/2025 रोजी दुपारी 12 वाजता सिद्धार्थ नगर माळशिरस येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व मित्र परिवार व नातेवाईक यांनी फुलाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे विकासदादा धाईंजे यांनी आवाहन केलेले आहे.
कालकतीथ मातोश्री जनाबाई धाईंजे यांना बारामती झटका परिवार यांचेकडून त्रिवार अभिवादन आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.