कण्हेर येथे भव्य जंगी कुस्ती मैदानात कोणाची कोणाबरोबर लढत होणार, पहा सविस्तर…

कण्हेर (बारामती झटका)
कण्हेर ता. माळशिरस येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य, माजी सरपंच गौतम आबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवार दि. २७/०८/२०२४ रोजी दु. १ वा. आयोजित करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचे खासबाग, सांगली कुंडलचे मैदान यानंतर सर्वात मोठे मैदान कण्हेर येथे होत असते. या मैदानात कोणा विरुध्द कोणाच्या लढती आहेत ते पाहूयात.

महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर
पैलवान वैभव माने विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे,
पैलवान राहून सूळ विरुद्ध पैलवान समीर शेख,
पैलवान संग्राम साळुंखे विरुद्ध पैलवान प्रशांत जगताप,
पैलवान शुभम माने विरुद्ध पैलवान सुरज मुंडे,
पैलवान राहुल काळे विरुद्ध पैलवान करण मिसाळ,
पैलवान विश्वचरण सोनलकर विरुद्ध पैलवान आप्पा वळकुंदे
पैलवान समाधान गोरड विरुद्ध पैलवान अमित जगदाळे
पैलवान श्रीनाथ गोरे विरुद्ध पैलवान अजय राजमाने
पैलवान सुरज राऊत विरुद्ध पैलवान लक्ष्मण जाधव,
पैलवान धुळदेव पांढरे विरुद्ध पैलवान गोविंद खांडेकर,
पैलवान बबलू वाघमोडे विरुद्ध पैलवान सोमनाथ सिद,
पैलवान गणेश वाघमोडे विरुद्ध पैलवान सौरभ माळी,
पैलवान पैलवान बाळू घोडके विरुद्ध पैलवान ओम माने,
पैलवान आप्पा देशमुख विरुद्ध पैलवान राहुल कोकरे,
पैलवान महेश बिचकुले विरुद्ध पैलवान दीपक पाडुळे,
पैलवान किरण माने विरुद्ध पैलवान संग्राम शेंडगे,
पैलवान शुभम मगर विरुद्ध पैलवान प्रणव हांडे,
पैलवान प्रकाश कोळेकर विरुद्ध पैलवान अविनाश गावडे,
पैलवान प्रसाद लवटे विरुद्ध पैलवान भैय्या पिसाळ,
पैलवान जनार्धन माने विरूद्ध पैलवान दत्ता बोडरे,
पैलवान अजिंक्य गोरड विरुद्ध पैलवान सौरभ मारकड,
पैलवान अविराज माने विरुद्ध पैलवान समाधान जाधव,
पैलवान सुरज काळे विरुद्ध पैलवान हनुमंत भानवसे,
पैलवान सुरज वाघमोडे विरुद्ध पैलवान दत्ता बोडरे,
पैलवान सुरज माने विरुद्ध पैलवान सौरभ यमगर,
पैलवान हनुमंत वाघमोडे पैलवान गौरव रूपनवर,
पैलवान संदेश माने विरुद्ध पैलवान बापू सिद,
पैलवान तुषार ठवरे विरुद्ध पैलवान शुभम रुपनवर,
पैलवान पृथ्वीराज चवरे विरुद्ध पैलवान विराज शिंगाडे,
पैलवान अवधूत माने विरुद्ध पैलवान प्रज्योत निटवे
यांच्यात लढती होणार आहेत. तर पैलवान संतोष अर्जुन विरुद्ध पैलवान रोहन दडस, पैलवान विराज वलेकर विरुद्ध पैलवान सोहम ढगे, पैलवान प्रमोद सागर विरुद्ध पैलवान सुशांत दडस यांच्या लढती होणार आहेत. तसेच यामध्ये उद्घाटनाची कुस्ती पैलवान वीर माने विरुद्ध पैलवान संग्राम पिसे यांच्यात होणार आहे. सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान हनुमंत शेंडगे, पैलवान धनाजी मदने, पैलवान युवराज केचे हे करणार आहेत. सदर कुस्ती मैदानाचे बारामती झटका यूट्यूब चैनलवर थेट प्रक्षेपण होणार आहे.

तरी जास्तीत जास्त वस्ताद, मल्लसम्राट, कुस्ती शौकीन आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक गौतमआबा माने पाटील मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.