ताज्या बातम्या

चि. राहुल पिसे आणि चि. सौ. कां. स्वप्नाली गोरड यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक
श्री. दत्तू विठ्ठल पिसे
श्री. पांडुरंग किसन पिसे
विद्यमान सरपंच, गोरडवाडी
श्री. विजय निवृत्ती गोरड
माजी सरपंच, गोरडवाडी
श्री. सागर भानुदास गोरड (शेठ)

गोरडवाडी (बारामती झटका)

स्वर्गीय विठ्ठल महादेव पिसे यांचे नातू व श्री. दत्तू विठ्ठल पिसे रा. गोरडवाडी, ता. माळशिरस यांचे कनिष्ठ सुपूत्र चि. राहुल आणि श्री. बाळू गणू गोरड यांची नात व श्री. सोमनाथ बाळू गोरड रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. स्वप्नाली यांचा शाही शुभ विवाह सोहळा सोमवार दि. 21/10/2024 रोजी दुपारी 01 वाजून 15 मिनिटे या शुभ मुहूर्तावर भगवंत मंगल कार्यालय, सदाशिवनगर नजीक, जाधववाडीरोड, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे प्रेषक श्री. दत्तू विठ्ठल पिसे, श्री. पांडुरंग किसन पिसे विद्यमान सरपंच गोरडवाडी, श्री. विजय निवृत्ती गोरड माजी सरपंच गोरडवाडी, श्री. सागर भानुदास गोरड (शेठ) आणि समस्त पिसे परिवार आवाहन करण्यात आलेले आहे.

लग्नाच्या घाई गडबडीत आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे, सौ‌. रुक्मिणी व श्री. किसन महादेव पिसे, सौ. संगीता व श्री. दत्तू विठ्ठल पिसे आणि समस्त पिसे परिवार गोरडवाडी त्यांच्यावतीने लग्न समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

9 Comments

  1. Somebody essentially lend a hand to make significantly posts I might state That is the very first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to create this particular put up amazing Excellent job

  2. Кто ты есть на самом деле?
    В чем твое предназначение? В каком направлении лежит твой путь и как тебе по нему идти?

    Дизайн Человека расскажет об этом!

    – Укрепляет доверие к себе
    – Снимает давление социальных стереотипов
    – Снимает давление социальных стереотипов –
    Даёт конкретные рекомендации по принятию решений
    – Укрепляет доверие к себе – Позволяет выстроить эффективную стратегию жизни и карьеры – Укрепляет
    доверие к себе – Укрепляет доверие к
    себе – Снимает давление социальных
    стереотипов

    Узнать свое предназначение и таланты.
    Эта методика предлагает человеку глубоко познать себя — дизайн человека делит все личности на типы.

Leave a Reply

Back to top button