खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची तुकाराम भाऊ देशमुख व देशमुख परिवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व स्नेहभोजन

माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तुकारामभाऊ देशमुख व देशमुख परिवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवून स्नेहभोजनाचा आनंद घेतला. यावेळी माळशिरसचे माजी सरपंच तुकाराम भाऊ देशमुख, नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महादेव तात्या देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक दादा देशमुख, माजी नगरसेवक मारुती देशमुख, युवा उद्योजक सचिन देशमुख, टी. डी. देशमुख, अनिल देशमुख, गोरख देशमुख, पांडुरंग देशमुख, हनुमंत देशमुख, रामभाऊ देशमुख, हरिभाऊ देशमुख, संजय जगताप, अण्णासाहेब शिंदे माजी नगरसेवक व देशमुख परिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.



तसेच पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने, माळशिरसचे माजी सरपंच विकास धाईंजे, मेडदचे माजी सरपंच युवराज झंजे, विष्णुपंत नारनवर, कण्हेरचे सरपंच बाजीराव माने, नगरसेवक सचिन आप्पा वावरे, शिवराज पुकळे, अनिल सावंत, ॲड. प्रवीण वाघमोडे, दादासाहेब कोळेकर, अशोक वाघमोडे, अशोक वाघमोडे, सर्जेराव जानकर, सचिन टेळे, भगवान नाना थोरात, मोठेवाडीचे सरपंच सतीश मोटे, शिंदे बापूराव, जमदाडे संजय, पिनू सर्जे, जगताप भैया, धांईजे वरूण, धाईंजे सुहास, थोरात अमोल, सर्जे धुळदेव, देशमुख तात्यासाहेब, टेळे नगरसेवक, रघुनाथ चव्हाण, संजय तरडे, आप्पासाहेब टेळे, मारुती खूलपे, सुनील कोळेकर, सिद्धनाथ बंडगर, सोमनाथ हुलगे, तानाजी देशमुख तसेच आजी माजी नगरसेवक, माजी सरपंच, उपसरपंच, इतर पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामराव बंडगर यांनी केले तर आभार मारुती अप्पा देशमुख यांनी मानले.



नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.