ताज्या बातम्या

कुरबावी गावचे विराज भैया रुपनवर पाटील यांचे अपघाती दुःखद निधन….

कुरबावी ता. माळशिरस गावचे माजी सरपंच दुर्योधन रुपनवर पाटील यांचे चिरंजीव होते.

कुरबावी (बारामती झटका )

कुरबावी ता. माळशिरस गावचे माजी सरपंच दुर्योधन रुपनवर पाटील त्यांचे थोरले चिरंजीव विराजभैया रुपनवर पाटील यांचे काल 30/10/2024 रोजी अपघाती दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ, दोन बहिणी, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

त्यांच्यावर रात्रीच कुरबावी येथील राहत्या निवासस्थाना शेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम दि. 01/11/2024 रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे.

रुपनवर पाटील यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय विराजभैया यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

41 Comments

  1. hiI like your writing so much share we be in contact more approximately your article on AOL I need a specialist in this area to resolve my problem Maybe that is you Looking ahead to see you

  2. I was very happy to uncover this web site. I need to to thank you for your time due to this wonderful read!! I definitely really liked every little bit of it and i also have you book-marked to look at new things on your blog.

Leave a Reply

Back to top button
18:29