ताज्या बातम्यासामाजिक
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचा तरंगफळ ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

तरंगफळ (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे नुकतेच माळशिरस येथे रुजू झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार तरंगफळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सरपंच नारायण तात्या तरंगे, दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख जानकर, माजी सरपंच महादेव तरंगे, माजी निवासी नायब तहसीलदार केशव तरंगे, युवा नेते बाबासाहेब तरंगे, सचिन वलेकर सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.