ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस येथे धनगर समाज आरक्षण प्रबोधन रॅलीचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस येथे धनगर समाज आरक्षण प्रबोधन रॅलीचे आयोजन शुक्रवार दि. ३/११/२०२३ रोजी करण्यात आले आहे. माळशिरस मधून अहिल्यादेवी चौक येथून सकाळी ८.१५ वाजता ही प्रबोधन रॅली निघणार आहे.

या रॅलीचा मार्ग माळशिरस, वटपळी, अकलूज, कोंडबावी, चाकोरे, कचरेवाडी, तिरवंडी, मेडद, उंबरे, मारकडवाडी, फोंडशिरस, पळसमंडळ, बांगर्डे, डोंबाळवाडी, मोरोची, नातेपुते आणि मांडवे असा असणार आहे.

तरी सर्व समाज बांधवांनी आपापली चार चाकी वाहने घेऊन सकाळी ८ वाजता उपस्थित राहण्याची विनंती धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button