माळशिरस येथे ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर चे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थिती होणार संपन्न
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र माळशिरस व अकलूज यांच्यावतीने मंगळवार दि. १४/११/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन अक्षता मंगल कार्यालय, ६१ फाटा, माळशिरस-अकलूज रोड येथे करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे असणार आहेत.
माळशिरस तालुक्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र येवून स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या मुला-मुलींसाठी ज्ञानसेतू अभ्यासिका सुरु केलेली आहे. माळशिरस येथील अभ्यासिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी अकलूज येथे दुसरी शाखा सुरु केली. इथेही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा संपन्न होणार आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि नूतन अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमावेळी मा. बाळासाहेब वाघमोडे पाटील (IPS) पोलीस अधीक्षक पालघर, मा. सदाशिव साळुंखे सचिव, सा.बां. विभाग, मंत्रालय, मुंबई, मा. विश्वास पांढरे (IPS) पोलीस उपायुक्त, मा. संजय खरात (IPS) पोलीस उपायुक्त सीआयडी गुजरात, मा.धनंजय मगर (IFS) उपवनसंरक्षक (प्रा.) देवगड ओडिसा राज्य, मा. जयपाल देठे (IFS) भारतीय राजदूत, मा. सागर मिसाळ (IAS), मा. शुभम जाधव (IPS), मा. संदीप कुंभार केंद्रीय सचिव नवी दिल्ली, मा.डॉ. रामदास भिसे (IRTS) वाणिज्य व्यवस्थापक भारतीय रेल्वे विभाग, पुणे, मा. उमेशचंद्र मोरे जिल्हा न्यायाधीश नाशिक, मा. विवेक मोरे कॅप्टन इंडियन आर्मी बिकानेर राजस्थान, मा. अनिल माने सो.. उपसंचालक भूमि अभिलेख पुणे विभाग, मा. महादेव घुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा, मा. भारत शेंडगे पो. नि. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.प्रकाश सुरवसे उपसचिव मंत्रालय मुंबई, मा. रविंद्र गोरवे उपसचिव मंत्रालय मुंबई, मा. हर्षवर्धन जाधव उपसचिव मंत्रालय मुंबई, मा.मंजुषा कारंडे उपसचिव मंत्रालय मुंबई, मा. अश्विनी देशमुख – यमगर उपसचिव मंत्रालय मुंबई, मा. विनायक लवटे अवर सचिव मंत्रालय मुंबई, मा. गणेश कचरे अवर सचिव मंत्रालय मुंबई, मा. निलकंठ शेळके, अतिरिक्त आयुक्त विमा शुल्क विभाग मुंबई, मा.विकास काळे उपयुक्त वस्तू व सेवाकर मुंबई, मा. शिवाजी धाईंजे राज्यस्तर उपायुक्त वस्तू व सेवाकर ठाणे, मा. स्नेहलता नरवणे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मा. आप्पासाहेब समिंदर उपजिल्हाधिकारी, मा. किरण सावंत पाटील उपजिल्हाधिकारी, मा. बाबासाहेब वाघमोडे पाटील उपजिल्हाधिकारी कोल्हापूर, मा. हरेश सुळ उपजिल्हाधिकारी पुणे, मा. भिमराव टेळे सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. प्रमोद कुदळे उपजिल्हाधिकारी, मा. संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी, मा. सतिश माने सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डी. डी. टेळे सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई, मा. राहूल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई, मा. किशोर म्हसवडे सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई, मा. युवराज मोहिते पोलीस उपाधीक्षक पुणे ग्रामीण, मा. भिमराव काळे मुख्य उपअभियंता म्हाडा मुंबई, मा. हरिश्चंद्र वाघमोडे विभागीय वन अधिकारी सातारा, मा. मच्छिंद्र चव्हाण पोलीस उपाधीक्षक, मा. महेश शिंदे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मा. धनाजी धायगुडे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मा. शरद करे विभागीय वन अधिकारी, मा. सुभाष साळवे उपविभागीय कृषी अधिकारी बीड, मा. महादेव टेळे सहाय्यक संचालक वित्त लेखा विभाग नवी मुंबई, मा. फयाज मुलाणी उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक, मा. सिध्दार्थ गायकवाड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे, मा. मनिषा वाघमोडे शिंदे सहाय्यक विक्रीकर आयुक्त सातारा, मा. रोहन जवंजाळ सहाय्यक डी. आर. पी. एम. मणिपुर, मा. शिवाजी सर्जे मुख्य प्रबंधक बँक ऑफ बडोदा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी क्रिडा विभाग यामध्ये रुद्रांक्ष बाळासाहेब वाघमोडे-पाटील आशियाई क्रीडा स्पर्धा नेमबाजीत सुवर्णपदक, ऋतूजा संपतराव भोसले आशियाई क्रीडा स्पर्धा टेनिसमध्ये सुवर्णपदक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर, नुतन अधिकाऱ्यांमध्ये अजित ढोपे मुख्याधिकारी, प्रदिप गोरड सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, रचना जाधव उपअधीक्षक भूमी अभिलेख, सागर गायकवाड उपविभागीय कृषी अधिकारी, दयानंद वाघमोडे तालुका कृषी अधिकारी, संग्राम जाधव तालुका कृषी अधिकारी, राहुल सोलंकर तालुका कृषी अधिकारी, दुर्गेश्वरी एकतपुरे तालुका कृषी अधिकारी, सुरज बोचरे मंडल कृषी अधिकारी, किशोर वाघमोडे मंडल कृषी अधिकारी, अमित भोसले मंडल कृषी अधिकारी, ज्योतीराम जाधव मंडल कृषी अधिकारी, मारुती ओवाळ मंडल कृषी अधिकारी, स्वाती टेळे मंडल कृषी अधिकारी, ओंकार ताटे देशमुख सहाय्यक अभियंता म.न.पा. पिंपरी चिंचवड, ज्ञानेश्वर कारंडे सहाय्यक अभियंता वीज निर्मिती, रणजीत रणनवरे PSI, निखिल सरडे PSI, रोहित सोनटके PSI, रणधीर कर्चेPSI, मयूर सुळे PSI, रोहीत कुदळे PSI अश्रफ मुलाणी PSI, अवधुत पांढरे PSI, सोनाली फुले PSI, अंजली बाबर PSI, कौशल्या बाबर PSI, शंकर पाटील PSI, सत्यजित पाखरे कार्यकारी अधिकारी IDBI बँक, स्नेहल लाडे तांत्रिक सहाय्यक, विकास कारंडे इस्त्रो शास्त्रज्ञ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तर पोलीस अंमलदार या विभागांमध्ये अश्विनी झिंबल मुंबई पोलीस, राजू वाघमोडे मुंबई पोलीस, संदीप डोईफोडे सोलापूर ग्रामीण, विजय लवटे-पाटील मिरा भाईंदर, प्रफुल्ल डुबल मीरा भाईंदर, रोहित मदने मुंबई शहर, मनोज गाजरे मुंबई शहर, हनुमंत कर्चे मुंबई शहर, अमोल नरळे मुंबई शहर, अस्लम शेख मुंबई शहर, आशा खांडेकर मुंबई शहर, पूजा वाघमोडे मुंबई शहर, ज्योतीराम झंजे मीरा भाईंदर, विजय लवटे मीरा भाईंदर, मारुती रुपनवर मीरा भाईंदर, सचिन चोरमले ठाणे शहर, अमृता चव्हाण मीरा भाईंदर, गणेश भिसे मुंबई शहर, स्वप्नील भिसे नवी मुंबई, रूपाली वाघमोडे मुंबई शहर रोहित मगर…, सुदर्शन भानवसे मुंबई शहर, शकील तांबोळी एलएलपीआय बीड, ओंकार भोसले एसआरपीएफ पुणे, आबासाहेब करे मुंबई शहर, काजल खताळ ठाणे शहर, विशाल सुळे मुंबई शहर, गणेश सुळे मुंबई शहर आदींचा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सोमनाथ कर्णवर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपाध्यक्ष अमरसिंह पाटील उपअधीक्षक भूमी अभिलेख, सचिव सुनील कर्चे, कार्याध्यक्ष सुरेश टेळे बालविकास प्रकल्प अधिकारी, खजिनदार सचिन खुडे गटविकास अधिकारी, संघटक शिशुपाल पवार वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रसिद्धी प्रमुख विशाल पांढरे, संपर्कप्रमुख ब्रह्मदेव देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहसचिव हनुमंत वगरे ग्रामसेवक, सदस्य हनुमंत सुळे मोटर वाहन निरीक्षक, सदस्या प्रतीक्षा शेंडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सदस्य हसन मुलाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक, सदस्य आनंदराव पालवे कृषी अधिकारी कॅनरा बँक, सदस्य धनंजय पाटील उपअभियंता, सदस्य प्रदीप पराडे विक्रीकर निरीक्षक, सदस्य राजू घुले कृषी पर्यवेक्षक, सदस्य धीरज चव्हाण अतिरिक्त मुख्याधिकारी, सदस्य स्वाती नरुटे नायब तहसीलदार व माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावतीने करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.