मौजे तरंगफळ येथे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी केलेली विकासकामे व आणलेला निधी
तरंगफळ (बारामती झटका)
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे केंद्रातील सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत. अनेक योजना व्यक्तिगत व सार्वजनिक हिताच्या आहेत. त्यामध्ये आदिवासी समुदायांसाठी समान हक्क आणि संधी, गरिबांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांची निर्मिती, महिला सक्षमीकरणाची सुनिश्चिती, पंतप्रधान उज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सुकन्या समृद्धी योजना, सही पोषण देश रोशन योजना, पीएम जन आरोग्य योजना, पीएम भारतीय जन औषधी परियोजना, वंचितांसाठी सामाजिक सुरक्षा, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम स्वनिधी योजना, शेतकरी कल्याणाची सुनिश्चिती करण्यासाठी पीएम किसान योजना, ऐतिहासिक स्थळांचे पुनर्जन करण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल सर्किट, योजना स्टार्ट अप इंडिया, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आयटी आणि ग्रीन हायड्रोजन धोरणास मान्यता, २५ लाख रोजगार निर्मितीचे वचन, २० लाख विद्यार्थ्यांना रुपये १०,००० विद्या वेतन, २ वर्षात ५ लाख कोटींचे गुंतवणूक करार, महाराष्ट्रात सहा लॉजिस्टिक्स पार्क उभारणार, वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदी जोड प्रकल्प, ८७ हजार कोटी रुपये, ७ जिल्हे, १० लाख एकराला सिंचन लाभ, पश्चिम वाहिनी वैतरणा व उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त ५४.७० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, ३१,५१३ एकर सिंचन लाभ, मराठवाडा वॉटर ग्रीड, कृष्णा कोयना सिंचन प्रकल्प, टेंभू धरणावरती उपसा सिंचन प्रकल्प, म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजना, नीरा देवधर प्रकल्प, जिरे कठापूर योजना, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प, नाशिक जिल्ह्यात ६२,५६२ एकराला सिंचन लाभ, जळगाव जिल्ह्यात ४२,०६७ एकराला सिंचन लाभ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्प, १६,५०० एकराला सिंचन लाभ, मुंबई महानगर क्षेत्रासाठी टेहरजी धरण, २५ लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळणार, वशिष्ठी नदीचे पाणी रायगड आणि मुंबईला आणणार, बळीराजा मोफत वीज योजना, सौर कृषी पंप योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, सौर ग्राम योजना, ग्रीन हायड्रोजन योजना, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, पुणे, नागपूर, मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नवी मुंबईला नवीन विमानतळे, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, महानुभव तीर्थक्षेत्र विकास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याचे स्मारक, जेजुरीगड, भीमाशंकर, नीरा-नरसिंगपूर श्रीक्षेत्र परळी क्षेत्र विकास, संत जगनाडे महाराज समाधी स्थळ सुदुंबरे विकास, नागपुरात आर्ट गॅलरी, श्री संत सेवालाल महाराज स्मारक नगाराभवन पोहरादेवी, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ विकास, संत निळोबाराय महाराज समाधी मंदिर विकास, संत गाडगेबाबा समाधी स्थळ विकास ऋणमोचन, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज स्मारक निधी, गहिनीनाथ गड संवर्धन व विकास, संत मुक्ताई मंदिर कोथळी विकास, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, एसटी प्रवास मोफत, स्पेशल रु. १५०० वरून २१०० रु., ज्येष्ठांचे स्वतंत्र महामंडळ, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक योजना केंद्र व राज्य सरकार यांनी राबविलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत ऑपरेशन करून आर्थिक अडचणीत असणाऱ्या लोकांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. जनता दरबार मधून सर्वसामान्य व गोरगरिबांच्या कुटुंबातील सदस्यच बनले होते. त्यामुळे अनेकांनी आपली व्यक्तिगत व सार्वजनिक कामे जनता दरबारामधून करून घेतलेली होती. आ. राम सातपुते सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होत असल्याने अनेकांच्या मनामध्ये त्यांनी घर केले आहे. कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, पक्ष, कधीही विचारलेला नाही त्यामुळे आ. राम सातपुते यांनी सर्व जाती धर्मामध्ये आपली प्रतिमा उंचावलेली आहे. सर्वसामान्य जनतेने कोणत्याही कामासाठी फोन केला की ते लगेच काम मार्गी लावत असत. त्यामुळे गोरगरिबांचा आमदार, आपला माणूस विकासाचा माणूस, अशी प्रतिमा तयार झालेली आहे.
माळशिरस विधानसभा मतदार संघामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून अनेक विकासकामे केलेली आहेत. त्यामध्ये मौजे तरंगफळ येथे नरळेवस्ती जवळ हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे तरंगफळ येथे ग्रा.पं. जागेत सभामंडप बांधणे ६.०० लाख रु., मौजे तरंगफळ येथे लालासाहेब तरंगे वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.३५, मौजे तरंगफळ येथील तानाजी शिंदे वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे तरंगफळ येथील वाघमोडे वस्ती ते डॉ. नानासाहेब तरंगेवस्ती मुरमीकरण व खडीकरण करणे ६.०० लाख रु., मौजे तरंगफळ येथील आण्णाभाऊ साठे पुतळ्याशेजारी सुशोभिकरण करणे १०.०० लाख रु., मौजे तरंगफळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी सुशोभिकरण करणे १०.०० लाख रु., मौजे तरंगफळ येथे आर ओ.प्लांट बसवणे ५.०० लाख रु., यशवंतनगर-गिरझणी-पानीव-निकमवाडी-तरंगफळ-गारवाड रस्ता प्र. जि. मा. ११७ किमी ४/८०० ते ८/०० मध्ये सुधारणा करणे १२००.०० लाख रु., निमगाव तरंगफळ रोड प्र.जि.मा. १८० रस्ता करणे १००.०० लाख रु., लाख रु., मौजे तरंगफळ येथे पिलीव रोड काकडे, चौगुले वस्ती ते मायाक्का मंदिर सिमेंट रस्ता करणे १०.०० लाख रु., मौजे निटवेवाडी-डोंगरवाडीभांब-इस्लामपूर-गोरडवाडी-तरंगफळ रस्ता करणे ४००.०० लाख रु., मौजे तरंगफळ येथे सावळा कांबळे वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे तरंगफळ येथील माणिकराव पाटीलवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे तरंगफळ येथील खंडोबा मंदिर कोटभैरी मंदिर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे तरंगफळ येथील चिंचणी माय्याका मंदिर जानकरवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे तरंगफळ येथे १ कनेक्शन (नरळेवस्ती) करणे १.१२ लाख रु., मौजे तरंगफळ येथे पाटील नं. ३ डी.पी. ला अॅडीशनल डी. पी. करणे ७.२३ लाख रु., मौजे तरंगफळ येथील कल्पना मुगटराव पाटील (आप्पा पाटील) Add ६३ kva चा डी.पी. करणे ७.२१ लाख रु., मौजे तरंगफळ येथील कामिनी तानाजी नरुटे Add ६३ kva चा डी.पी. करणे १४.१६० लाख रु., मौजे तरंगफळ येथील देशमुख वस्ती, तरंगेवस्ती येथे स्ट्रीट लाईट बसविणे २.२५ लाख रु., मौजे तरंगफळ येथील नरळे वस्ती येथे स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे तरंगफळ येथील आप्पा पाटील वस्ती येथे स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., माळशिरस, तरंगफळ ते पिलीव रस्ता करणे २४००.०० लाख रू.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.