ताज्या बातम्या

चि. अमरजीत जानकर, नातेपुते व चि. सौ. कां. आदिती गावडे, एकशिव यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार….

प्रेषक – श्री. शंकर नाना जानकर इंडियन आर्मी सुभेदार मेजर, श्री. दाजी नाना जानकर मेजर, श्री. शिवाजी नाना जानकर मु. पो. नातेपुते, ता. माळशिरस

नातेपुते (बारामती झटका)

स्वर्गीय नाना मारुती जानकर यांचे नातू व सौ. वर्षा व श्री. शंकर नाना जानकर, रा. नातेपुते, ता. माळशिरस यांचे चिरंजीव पुरुषोत्तम उर्फ अमरजीत जानकर आणि श्री. सिताराम येदु गावडे यांची नात व सौ. सुवर्णा व श्री. धनाजी सिताराम गावडे रा. एकशिव, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. छाया उर्फ आदिती गावडे यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. 22/01/2024 रोजी दुपारी 01 वाजून 45 मिनिटे या शुभमुहूर्तावर चैतन्य मंगल कार्यालय, दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे प्रेक्षक इंडियन आर्मी सुभेदार श्री. शंकर नाना जानकर मेजर, श्री. दाजी नाना जानकर मेजर, श्री. शिवाजी नाना जानकर व समस्त जानकर परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकां शोधत होते, नाते तसे जुनेच होते, आगमन झाले शुभ योगाचे, जुळले दोन मनाचे, असे बंधन रेशमाचे, अथांग सागर संसाराचा, विवाह होतोय चि. पुरुषोत्तम व चि. सौ. कां. छाया यांचा, आशीर्वाद असो मान्यवरांचा, आपलेपणाचं आमंत्रण आमचं, आपुलकीचे आगमन तुमचे ! आपले स्नेहांकित सौ. नंदा व श्री. दाजी नाना जानकर, सौ. तानुबाई व श्री. मोहन नाना जानकर, सौ. छबाबाई व श्री. बाळू नाना जानकर, सौ. संगीता व श्री. शिवाजी नाना जानकर, सौ. वर्षा व श्री. शंकर नाना जानकर आणि समस्त जानकर परिवार यांच्या वतीने शुभ विवाह कार्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे जानकर परिवार, नातेपुते व गावडे परिवार, एकशिव यांचेकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे.

  • नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort