पंढरपूर येथील सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेला कृषी आयुक्तांसह अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट…
पंढरपूर (बारामती झटका)
पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेला श्री. सुनील चव्हाण सो. कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, श्री. रफिक नायकवडी सो. विभागीय कृषी सहसंचालक पुणे, श्री. दत्तात्रय गवसाने सो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर, श्री. मदन मुकणे प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर, श्री. बाळासाहेब लांडगे उपविगीय कृषी अधिकारी पंढरपूर, श्री. जयवंत कवडे मा. उपविभागीय कृषी अधिकारी सोलापूर यांनी भेट दिली.
यावेळी मान्यवरांनी इमारतीची पाहणी करून संस्थेच्या कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी भारत कदम, शिवाजी शिंदे, सूर्यकांत मोरे, संजय वाकडे, पतसंस्थेचे चेअरमन उदय साळुंखे, सचिव अजिनाथ शिंदे, संचालक हुसेन तांबोळी, विनायक लामतुरे, कृषी सहायक संघटनेचे राज्य संघटक उमेश मोहिते, कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल गावडे, कृषी सहाय्यक धनराज खोत, सागर भोसले, भागवत शिंदे, महेश बाबर, कृषी पर्यवेक्षक पांडुरंग झोळ, सुनील प्रक्षाळे, दीपक ऐवळे, सतीश देठे, रामचंद्र कचरे, सुनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, amazing weblog structure! How long have you ever been blogging for?
you make running a blog look easy. The entire look of your website is wonderful, as neatly
as the content material! You can see similar here najlepszy sklep
I enjoyed the humor in this piece! For more, visit: FIND OUT MORE. Let’s chat about it!
Fantastic perspective! The points you made are thought-provoking. For more information, I found this resource useful: FIND OUT MORE. What do others think about this?