ताज्या बातम्याराजकारण

संभाजी ब्रिगेडचे सोलापूर, पंढरपूर विभागातून सर्वाधिक संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते पुण्यातील मेळाव्यास उपस्थित राहणार – सचिन जगताप

कुर्डूवाडी (बारामती झटका)

संभाजी ब्रिगेडचे सोलापूर, पंढरपूर विभागातील सर्व पदाधिकारी यांची बैठक आज हाॅटेल त्रिमूर्ती, कुर्डूवाडी येथे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांच्या उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी बोलताना त्यांनी आवाहन केले.

यावेळी प्रशांत जगताप तालुकाध्यक्ष वाहतूक आघाडी माढा, श्रीकांत गायकवाड विभागप्रमुख कुर्डु, अल्ताफ मुलाणी विभागप्रमुख भोसरे यांची नुतन निवड करण्यात आली.

याप्रसंगी तात्यासाहेब पाटील मा. जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ, दिनेश जगदाळे रा. का. सदस्य, कुस्तीसम्राट अस्लम काझी, बालाजी जगताप जि. उपाध्यक्ष, शंकर पोळ जि. उपाध्यक्ष, गणेश सव्वासे जि. सचिव, सुहास टोणपे नेते संभाजी ब्रिगेड, निलेश देशमुख तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ माढा, विजयकुमार परबत जि. संघटक, संगीताताई गायकवाड जिल्हाध्यक्ष महिला आ., राजाभाऊ व्यवहारे जि. का. सदस्य, दत्तात्रय ताड तालुकाध्यक्ष पंढरपूर, अमित घोगरे तालुकाध्यक्ष करमाळा, अविनाश पाटील तालुकाध्यक्ष माढा, बाळासाहेब वागज ता. कार्याध्यक्ष माढा, अमोल कुंभार विधानसभा अध्यक्ष पंढरपूर मंगळवेढा, अरूण जगताप ता. उपाध्यक्ष मसेसं, शंकर नागणे कार्यालयीन सचिव, अजय गायकवाड तालुकाध्यक्ष का. आ, शंकर उबाळे ग्रां. प. सदस्य चिंचगाव, सुधीर बापु मिस्कीन, सिध्देश्वर यादव, धनसिंग यादव, अंकुश जाधव, अॅड. सुरज गायकवाड, युवराज पोळ आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Back to top button