राज्यस्तरीय ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये चि. विघ्नेश जवळेकर याचे घवघवीत यश…
अकलूज (बारामती झटका)
प्रसन्न फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ पुरस्कार वितरण राज्यस्तरीय ए.टी.एस. परीक्षा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा अकलूज, स्मृतीभवन येथे संपन्न झाला. राज्यस्तरीय ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षेत विघ्नेश उर्फ पिल्लू ज्ञानेश्वर जवळेकर याचा केंद्रात दुसरा व राज्यात अकरावा असे क्रमांक आले असून त्याने घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच तन्वी भाग्यवंत माने हिचा केंद्रात तिसरा व राज्यात बारावा असे क्रमांक आले असून तिनेही दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
यावेळी श्री. कुणाल काळे (विद्यानिकेतन अकॅडमी, इंदापूर), गटविकास अधिकारी देशमुख साहेब, श्री. नवनाथ धांडोरे (अध्यक्ष प्रसन्न फाउंडेशन), श्री. सुनील लिगाडे सर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष पालक श्री. ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, सौ. अनुराधा जवळेकर, श्री. भाग्यवंत माने आदी उपस्थित होते.
या यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खळवे सौ. सारिका वडवकर मॅडम, श्री. शरद काळे सर, मुख्याध्यापक भोसले सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभल्यामुळे मुलांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Simplesmente desejo dizer que seu artigo é tão surpreendente A clareza em sua postagem é simplesmente excelente e posso presumir que você é um especialista neste assunto. Com sua permissão, deixe-me pegar seu feed para me manter atualizado com as próximas postagens. Um milhão de agradecimentos e por favor continue o trabalho gratificante
Hi Neat post Theres an issue together with your web site in internet explorer may test this IE still is the marketplace chief and a good component of people will pass over your fantastic writing due to this problem