ताज्या बातम्याराजकारण
सौ. सोनिया गोरे यांची माजी मंत्री आ. सर्वश्री सुभाषबापू देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

सोलापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमारजी गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनिया गोरे (वहिनी साहेब) यांनी माजी मंत्री आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी देशमुख कुटुंबीय आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

या भेटीदरम्यान सौ. सोनिया गोरे यांच्याशी विविध विषयांवर स्नेहपूर्ण संवाद झाला. यावेळी देशमुख कुटुंबातील सर्व सदस्यांसह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



