सुरक्षिततेच्यादृष्टीने शोभेच्या दारूबाबत दक्षता घेण्याचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून आदेश जारी
बारामती (बारामती झटका)
बारामती उपविभागात सुरक्षिततेच्या दृष्टीने शोभेची दारू, फटाके व त्यांचा केलेला साठा याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी निर्गमित केले आहेत.
शोभेची दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून १०० मीटर परिसरात धुम्रपान करु नये, कोणत्याही प्रकारचे दारु काम करु नये, कोणत्याही प्रकारचे फटाके उडवू नयेत, कोणत्याही प्रकारच्या शोभेची दारुचे रॅकेट परिक्षणासाठी उडवू नयेत.
हे आदेश बारामती उपविभागात ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लागू राहतील. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम १३१ अन्वये कारवाई करण्यात येईल, विस्फोटक नियम 2008 कलम नियम ८४ पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Üsküdar su kaçağı fiyatları Hızlı ve kaliteli bir servis, su kaçağı sorunumu anında çözdüler. https://www.trngamers.co.uk/read-blog/9527
Sugar defender reviews : sugar defender reviews
Thinker Pedia This is my first time pay a quick visit at here and i am really happy to read everthing at one place