माढा लोकसभा उमेदवारी ट्रेलर है, सोलापूर लोकसभा उमेदवारीचा पिक्चर अभी बाकी है…
उत्तमभाऊ ? का रामभाऊ ?, यांचा फैसला विजयमालक, प्रशांतमालक, राजनमालक, सुभाषबापू, सचिनदादा, यशवंततात्या, समाधानदादा यांच्या हातात भवितव्य…
माळशिरस (बारामती झटका)
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा व केंद्रीय निवड समिती यांना महाराष्ट्रातून शिफारस करणारे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाविजय संयोजक प्रमुख श्रीकांतजी भारतीय व महाराष्ट्र निवड समिती यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाची पुनश्च उमेदवारी देऊन माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांच्या मनातील खासदार असणारे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन माढा लोकसभा उमेदवारीचा ट्रेलर झालेला आहे. खऱ्या अर्थाने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा पिक्चर बाकी है, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
केंद्रीय व राज्यातील वरिष्ठ नेते व निवड समितीतील सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांची उमेदवारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षासमवेत राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामावून घेऊन 48 जागांचे विभाजन होणार आहे. सध्या भाजपकडून 20 जागांची उमेदवारी यादी जाहीर झालेली आहे. 13 जागांची उमेदवारी यादी जाहीर होणे बाकी आहे. त्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात अनेकजण इच्छुक असताना भारतीय जनता पक्षाकडून माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक धनगर समाजाचे नेते उत्तमरावजी जानकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयमालक देशमुख, माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख, माजी आमदार राजनमालक पाटील, माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार यशवंतराव माने, आमदार समाधान आवताडे यांच्या शिफारशीनुसार सोलापूर लोकसभेचा उमेदवार ठरणार आहे. उत्तमभाऊ ? का रामभाऊ ?, यांचा फैसला होणे बाकी आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा आणलेली आहे. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य करून गोरगरिबांचे आधारवड रामभाऊ सातपुते बनलेले आहेत. आमदार कसा असावा, हे गोरगरिबांना आमदार राम सातपुते यांनी कार्यातून दाखवून दिलेले आहे. पिढीतांना व वंचितांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. गोरगरीब व अडचणीतील लोकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवून आमदार राम सातपुते आरोग्यदूत बनलेले आहेत. आमदार राम सातपुते यांच्या नावाची सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा सुरू झाल्यापासून माळशिरस तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची धडधड वाढलेली आहे. माळशिरस तालुक्यासाठी आमदार राम सातपुते यांची गरज आहे, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.
माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक उत्तमरावजी जानकर यांनी ४० वर्ष संघर्षमय राजकीय प्रवास केलेला आहे. माळशिरस विधानसभेसाठी दोन वेळा निवडणूक लढलेले होते. महाराष्ट्रामध्ये धनगर समाजामध्ये उत्तमराव जानकर यांच्याविषयी आदर, आपुलकी व प्रेमभावना आहे. उत्तमराव जानकर यांचा गेल्या अनेक वर्षापासूनच्या राजकारणातील संघर्षाला कुठेतरी न्याय मिळावा, यासाठी कार्यकर्त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात चाचपणी केलेली होती. भारतीय जनता पक्षाच्या २० उमेदवार यादीमध्ये धनगर समाजाला न्याय मिळालेला नसल्याने धनगर समाजाच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. माढा लोकसभेसाठी उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, असा आशावाद उत्तमराव जानकर समर्थक व धनगर समाज यांच्यामधून बोलला जात आहे.
खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यामध्ये रामभाऊ यांची गरज आहे तर उत्तमभाऊ यांना सोलापूर लोकसभा उमेदवारीची गरज आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचार करावा यासाठी भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे उत्तमराव जानकर यांचा राजकारणातील विविध पक्षातील मित्रपरिवार आग्रही आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातील तीन मालक, दादा, बापू, तात्या यांच्या हातात भवितव्य आहे. सोलापूर लोकसभेसाठी कोणाला पसंती देतील, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा
Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore Im attempting to find things to enhance my siteI suppose its ok to use a few of your ideas
indian pharmacy online https://indiaph24.store/# online pharmacy india
Online medicine home delivery
https://indiaph24.store/# online shopping pharmacy india
mexican rx online: mexican pharmacy – mexican rx online
india pharmacy http://indiaph24.store/# Online medicine home delivery
Online medicine home delivery
canadian pharmacy meds reviews [url=https://canadaph24.pro/#]Certified Canadian Pharmacies[/url] canadian pharmacy in canada
https://canadaph24.pro/# canadian pharmacy review
propecia rx: generic propecia price – cost of cheap propecia prices
https://lisinopril.network/# how much is lisinopril 20 mg
tamoxifen side effects forum [url=https://nolvadex.life/#]nolvadex price[/url] tamoxifen alternatives premenopausal
cipro 500mg best prices: where can i buy cipro online – ciprofloxacin over the counter
http://lisinopril.network/# prinivil coupon
http://ciprofloxacin.tech/# ciprofloxacin 500mg buy online
ciprofloxacin 500mg buy online [url=http://ciprofloxacin.tech/#]antibiotics cipro[/url] ciprofloxacin over the counter
cytotec buy online usa: cytotec abortion pill – Cytotec 200mcg price
lisinopril 2.5 mg cost [url=https://lisinopril.network/#]lisinopril[/url] lisinopril 15mg
http://lisinopril.network/# zestril 10 mg price
http://cytotec.club/# buy misoprostol over the counter
cipro online no prescription in the usa [url=https://ciprofloxacin.tech/#]buy cipro cheap[/url] ciprofloxacin generic price
generic propecia without dr prescription: how cÉ‘n i get cheap propecia pills – cost of cheap propecia pill
https://cytotec.club/# buy cytotec pills online cheap
https://ciprofloxacin.tech/# ciprofloxacin generic
buy cytotec online [url=http://cytotec.club/#]cytotec pills buy online[/url] buy misoprostol over the counter
buy propecia without a prescription [url=http://finasteride.store/#]order generic propecia without prescription[/url] buy propecia for sale
ciprofloxacin mail online: cipro for sale – ciprofloxacin 500 mg tablet price
https://lisinopril.network/# lisinopril cost