कचरेवाडी ( बारामती झटका )
कचरेवाडी ता. माळशिरस येथे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार फंडातून गजेंद्र सरगर वस्ती या ठिकाणी हायमास्ट दिवा उभा करण्यात आला. याचे उद्घाटन कचरेवाडीचे प्रतिष्ठीत नागरिक लक्ष्मण विठोबा सरगर यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सुखदेव कोळेकर, माऊलीभाऊ सरगर, विठ्ठल कचरे, हनुमंत सरगर, बाळासाहेब सरगर, लक्ष्मण कोळेकर, भाऊ मालोजी कोळेकर, अज्ञान सरगर, धनाजी सरगर, सचिन सरगर, बाजीनाना सरगर, उत्तम सरगर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng