चि. उमेश माने-देशमुख आणि चि.सौ.कां. दिव्या घाडगे यांचा शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. हणमंतराव गणपतराव माने देशमुख, मळोली आणि श्री. सर्जेराव विठ्ठल घाडगे, कासेगाव यांच्या रेशीमगाठी ऋणानुबंधात बांधल्या जाणार

मळोली (बारामती झटका)

श्री. हनुमंतराव गणपतराव माने-देशमुख, रा. मळोली, ता. माळशिरस यांचे चिरंजीव उमेश आणि श्री. सर्जेराव विठ्ठल घाडगे, रा. कासेगाव, ता. पंढरपूर यांची कन्या चि.सौ.कां. दिव्या यांचा शुभविवाह सोहळा सोमवार दि‌. १३/३/२०२३ रोजी दुपारी १२ वा. ३७ मि. या शुभमुहूर्तावर राजयोग मंगल कार्यालय, साळमुख चौक, अकलूज-सांगोला रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी या शाही शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माने-देशमुख परिवार व घाडगे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने लग्नाचे आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन माने-देशमुख परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleAvast Safeprice — How to Remove the Avast Safeprice Browser File format
Next articleऊसतोड कामगार महिलांच्या बाबतीत सरकारने गांभीर्याने विचार करावा – कल्याणी वाघमोडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here