धक्कादायक बातमी : दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू पिल्याने मृत्यू.

रायगड (बारामती झटका) लोकमत साभार

महाड तालुक्यातील दारूबंदी अधिकाऱ्याला नेहमी अति प्रमाणात दारू पिण्याची सवय होती. जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे त्याचा बुधवारी दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला.

महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय महाड येथे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क म्हणून कार्यरत होते. त्यांना अति प्रमाणात दारू पिण्याची सवय होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी कुस्तीपटू कुमारी श्रद्धा खरात हिचा सन्मान करून विमान प्रवासाची जबाबदारी स्वीकारली.
Next articleआरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here