मळोली ( बारामती झटका )
मळवली तालुका माळशिरस येथील माजी सैनिक दादासाहेब कृष्णा जाधव यांचे वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक 9/ 12/ 20 22 रोजी दुपारी दुःखद निधन झालेले आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी जावई व पुतणे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिव देहावर मळोली येथील वैकुंठ भूमीमध्ये आजच सायंकाळी 10 वाजता अग्निसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारत मातेची सेवा करून सेवानिवृत्त झालेले होते त्यांना मिलिटरीमन दादा या टोपण नावाने ओळखत होते अनेक वर्षांपूर्वी त्यांना अर्धांग वायू झालेला होता सुसंस्कृत स्वभाव चांगले आचार विचार यामुळे सर्व गल्लीत लोकप्रिय होते त्यांच्या दुःखद निधनाने मळोली गावावर शोक काळा पसरलेली आहे.