ताज्या बातम्याराजकारण

आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणातील संताजी-धनाजी म्हणजेच नाईक निंबाळकर-गोरे

राजे गटाच्या अन्यायी अत्याचारी सत्तेविरुद्ध पेटलेले निखारे म्हणजे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. जयकुमार गोरे लढवय्या नेते…

फलटण (बारामती झटका)

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राचा स्वातंत्र्य लढा लढणारे छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडे दोन हिरे होते, संताजी-धनाजी. त्यांनी मुघलांच्या अन्यायी, अत्याचारी सत्तेविरुद्ध मोठा लढा उभा केलेला होता.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या सहकार्याने आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणातील संताजी-धनाजी म्हणजेच माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व माण-खटावचे रणझुंजार आमदार जयकुमार गोरे. राजे गटाच्या अन्यायी अत्याचारी सत्तेविरुद्ध पेटलेले निखारे म्हणजेच आधुनिक युगातील संताजी-धनाजी म्हणजेच खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आ. जयकुमार गोरे जनतेच्या हितासाठी व प्रलंबित विविध विकासकामांसाठी लढवय्या नेते ठरलेले आहेत. जनतेच्या मनामध्ये खासदार व आमदार यांची प्रतिमा वाढत चाललेली आहे. जिल्ह्यातील आपले अस्तित्व कमी होऊन नेस्तनाबूत होईल, याची खंत राजे गटाला वाटत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील समदुःखी बरोबर घेऊन राजकारणातील संताजी-धनाजी यांच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम सुरू आहे.

पण, जनता व मतदार सुज्ञ आहेत. अनेक प्रलंबित विकासाची कामे मतदार संघात केलेली आहेत. जाणीवपूर्वक विकासकामे आडवून ठेवलेली होती, त्यावर राजकारण सुरू होते. आधुनिक महाराष्ट्रातील विकासाची जोडगोळी खासदार व आमदार यांनी वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद, विकासकामांतून जनतेच्या मनामध्ये तयार झालेला आदरभाव यामुळे भविष्यात अन्याय, जुलमी, अत्याचारी सत्तेला धनाजी-संताजी प्रमाणे पेटलेले निखारे नेस्तनाबूत करतील, अशी चर्चा जनमानसात सुरू झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

27 Comments

  1. mail order pharmacy india [url=https://indiaph24.store/#]Generic Medicine India to USA[/url] п»їlegitimate online pharmacies india

  2. tamoxifen and antidepressants [url=https://nolvadex.life/#]tamoxifen breast cancer prevention[/url] tamoxifen for breast cancer prevention

  3. where can i buy cipro online [url=https://ciprofloxacin.tech/#]cipro online no prescription in the usa[/url] ciprofloxacin order online

  4. buy cytotec pills online cheap [url=https://cytotec.club/#]Abortion pills online[/url] order cytotec online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort