अकलूज ( बारामती झटका )
रविवार दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी शासकीय विश्रामग्रह अकलूज येथे शिवश्री सचिन जगताप जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये शिवश्री दिगंबर मिसाळ यांची माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित शिवश्री रणजीत चव्हाण जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड सोलापूर शिवश्री सचिन पराडे पाटील तालुका उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड माळशिरस शिवश्री शंकर नागणे तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी माढा शिवश्री अजय गायकवाड तालुका अध्यक्ष कामगार आघाडी संभाजी ब्रिगेड माढा शिवश्री रविराज पराडे गटप्रमुख महाळुंग शिवश्री रामभाऊ पराडे पाटील शिवश्री युवा उद्योजक सचिन मिसाळ शिवश्री लोकमतचे पत्रकार मराठा सेवा संघाचे तालुका सचिव राजेंद्र मिसाळ शिवश्री हनुमंत पाटोळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग शिवश्री विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली प्रशाला समितीचे सभापती चंद्रसेन मिसाळ वैष्णवी कृषी केंद्र खताचे मालक सतीश मिसाळ रामदास मिसाळ शिवश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली सभापती नवनाथ मिसाळ किसन मिसाळ शिवश्री गुरुदेव मिसाळ रणजीत मिसाळ अशोक पाटील कृषी अधिकारी बलराज गोसावी सादिक बागवान सुरज पवार दत्तात्रय मिसाळ अशोक व्यवहारे वाघोली गावचे पोलीस पाटील प्रदीप मिसाळ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng