Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ३६ उमेदवारांमध्ये लढत होणार…

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक यांच्यात समोरासमोर लढत

अकलूज (बारामती झटका)

निवडणुकीमध्ये सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण ७ जागेसाठी १४ उमेदवार आहेत. त्यामध्ये मोहिते पाटील मदनसिंह शंकरराव यशवंतनगर, रुपनवर मारुतीराव नाथा डोंबाळवाडी कुरबावी, चव्हाण शिवाजी चंद्रकांत चंद्रपुरी तांबेवाडी, सावंत नितीन अशोक कोळेगाव, कदम बाबुराव शंकरराव झंजेवस्ती, माने देशमुख बाळासो गुलाबराव शेरी वेळापूर, काकडे नागेश रघुनाथ तांदुळवाडी, जानकर उत्तमराव शिवदास वेळापूर, सावंत बाळासाहेब बंकट दसुर, इंगळे गणेश भजनदास इंगळेवस्ती संगम, पिसे पांडुरंग किसन गोरडवाडी, वाघमोडे पांडुरंग तुळशीराम ६१ फाटा माळशिरस, लाटे दादासाहेब अरुण पायरीपुल महाळुंग, पवार लक्ष्मण अगतराव इस्लामपूर.

सहकारी संस्था मतदार संघ महिला राखीव २ जागेसाठी ४ उमेदवार आहेत. त्यामध्ये साळुंखे मेघा सचिन तांबेवाडी, सुरवसे अमृता सुधीर खळवे, मोहिते पाटील पद्मजादेवी प्रतापसिंह धवलनगर यशवंतनगर, पाटील सोनाली राजेंद्र फोंडशिरस.

सहकारी संस्था मतदार संघ इतर मागासवर्गीय १ जागेसाठी २ उमेदवार आहेत. त्यामध्ये राऊत भानुदास यशवंत नातेपुते, फुले भीमराव सदाशिव दहिगाव.

सहकारी संस्था मतदार संघ विमुक्त जाती विमुक्त जमाती १ जागेसाठी २ उमेदवार आहेत. त्यामध्ये पाटील संदीप शामदत्त ६० फाटा माळशिरस, बोरकर अजित भरत विझोरी.

ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण २ जागेसाठी ४ उमेदवार आहेत. त्यामध्ये पांढरे बापूराव नारायण नातेपुते, मोहिते पाटील पद्मजादेवी प्रतापसिंह धवलनगर यशवंतनगर, पाटील केशवराव कृष्णराव उर्फ के. के. पाटील निमगाव, देशमुख शहाजीराव मुधोजीराव नातेपुते.

ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती १ जागेसाठी २ उमेदवार आहेत. त्यामध्ये लोखंडे दत्तूराम हरिदास सुळेवाडी, जानकर उत्तमराव शिवदास वेळापूर,

ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक १ जागेसाठी २ उमेदवार आहेत. त्यामध्ये भोसले पोपट रंगनाथ उंबरे वेळापूर, घाडगे यशवंतराव बाळासाहेब वेळापूर,

व्यापारी मतदार संघ २ जागेसाठी ४ उमेदवार आहेत. त्यामध्ये फडे आनंदा अशोक संग्रामनगर, गांधी महावीर मगनलाल नातेपुते, बागवान मोहसीन समशुद्दीन अकलूज, गरड दीपक महादेव अकलूज.

हमाल व तोलार मतदार संघात १ जागेसाठी २ उमेदवार आहेत. त्यामध्ये डांगरे उद्धव निवृत्ती आनंदनगर, कोळेकर संजय जीवराज अकलूज असे उमेदवार आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून सत्ताधारी मोहिते पाटील व विरोधी गटाची समोरासमोर लढत होणार आहे. उद्या चिन्ह वाटप आहे. मोहिते पाटील यांनी कपबशी व विरोधी गटाकडून शिट्टी या चिन्हाची मागणी करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एल. शिंदे हे काम पाहत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

  1. Depois que a maioria dos telefones celulares for desligada, a restrição à entrada incorreta de senha será suspensa. Neste momento, você pode entrar no sistema por meio de impressão digital, reconhecimento facial, etc.

  2. I have been exploring for a little for any high
    quality articles or weblog posts in this kind of
    house . Exploring in Yahoo I ultimately stumbled upon this web site.
    Reading this information So i am glad to show that I have an incredibly just right uncanny
    feeling I found out just what I needed. I such a lot certainly will make sure to
    do not put out of your mind this web site and give
    it a glance regularly. I saw similar here: Dobry sklep

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort