Uncategorized

खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील राजकीय मतभेद चर्चेला पूर्णविराम….

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि अकलूज शिवरत्नवरील मोहिते पाटील यांच्यातील राजकीय मतभेद आहेत, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचा दौरा होता. सदरच्या दौऱ्यामध्ये माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते अर्जुनसिंह मोहिते पाटील सदरच्या दौऱ्यामध्ये होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तहसील कार्यालयातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिरवंडी, कचरेवाडी, मेडद येथील शेतकऱ्यांसमवेत बैठक असल्याने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंत्री महोदयाचा पुढील दौरा न समाविष्ट होता शासकीय विश्रामगृह येथे शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी रवाना होत असताना पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी एकमेकांना हस्तांदोलन करून बराच वेळ एकमेकांच्या हातात हात होते. अनेक कार्यकर्ते व अधिकारी यांची उपस्थिती होती, त्यामुळे नाईक निंबाळकर-पाटील यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. पण या सदरच्या घटनेमुळे चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort