Uncategorizedताज्या बातम्या

तिरवंडी येथे वाघमोडे परिवाराच्यावतीने जागरण गोंधळ व जावळ कार्यक्रमाचे आयोजन

तिरवंडी (बारामती झटका)

तिरवंडी ता. माळशिरस येथे सौ. सुनीता तुकाराम वाघमोडे आणि माजी सरपंच श्री. तुकाराम बाजीराव वाघमोडे परिवाराच्या वतीने मंगळवार दि. ११/४/२०२३ रोजी दुपारी ४ वाजता जागरण गोंधळ व जावळाच्या कार्यक्रमाचे आयोजन तिरवंडी नजीक, ५८ फाटा, वाघमोडे वस्ती येथे करण्यात आले आहे.

तरी नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास येण्याची विनंती यशवंत तुकाराम वाघमोडे यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी शुद्ध शाकाहारी जेवणाची सोय देखील करण्यात आली आहे. जेवणाची वेळ दु. ४ ते ९ पर्यंत करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Mobile Phone Monitoring App – hidden tracking app that secretly records location, SMS, call audio, WhatsApp, Facebook, Viber, camera, internet activity. Monitor everything that happens in mobile phone, and track phone anytime, anywhere.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort